अतितीव्र पुरग्रस्त भागातील दिव्यांग व दिव्यांगाच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी निवेदन.

परंडा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

परंडा तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये अतितीव्र पाऊस व महापूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांचे हाल चालू आहेत त्यांना जीवन जगणे असंही झाले आहे जीवन सुरळीत जगण्यासाठी शासनाचे आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट 2500 आर्थिक अनुदान मिळावे दिव्यांग व्यक्तींना आनंद दिघे घरकुल योजनेमधून त्वरित घरकुल वितरित करावे दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत 5% निधी वितरण करावा तसेच धाराशिव जिल्ह्यामधील बोगस दिव्यांग व्यक्तींची तात्काळ चौकशी करून शासकीय कार्यवाही करावी. अशा विविध मागण्याचे निवेदन दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आले.


यावेळी दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी शहर प्रमुख गोरख देशमाने तालुकाप्रमुख तानाजी सांगडे सहसचिव रावसाहेब खरसडे सर्व शाखाप्रमुख महिला जिल्हाप्रमुख उषा भास्कर पाटील महिला तालुकाप्रमुख रेश्मा खैरे गणेश जाधव हनुमंत खाडे दत्तात्रय ठोंबरे भरत शिंदे ज्ञानेश्वर बनसोडे दादा माने तुळशीदास अंकुश गजानन गायकवाड दत्तू कदम शशिकांत गायकवाड संगीता शिंदे रामहरी कुंभार समाधान पन्हाळे यशवंत काळे सुरेश खंडागळे निवृत्ती वारे रामा कदम विठ्ठल कुंभार सलमान शेख वशिष्ठ कोकणे सुहास चौधरी उत्तम शिंदे रोहिणी सांगळे दत्तात्रय फरतडे हनुमान जाधव गोविंद चव्हाण दयानंद बनसोडे हरिभाऊ गोडगे तात्याराम दावणे सोपान क्षीरसागर कालिदास टोंगे संभाजी शेळके राहुल देशमुख शुभागाबाई गाढवे सचिन जाधव वसुदेव मोठे राहुल जगताप असलम सय्यद ताहेर सय्यद संजय शिंदे योगेश गोसावी दिलीप जाधव महेश पाटील जावेद तांबोळी आप्पासाहेब शिंदे उत्तम मिसाळ रावसाहेब खरसडे नाना खैरे महारुद्र खैरे पवन नितीन शिंदे दिपाली शिंदे छगन शिंदे आधी सह दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!