“बिबट्याच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीची रणजितसिंह देशमुख यांनी भेट घेऊन आधार दिला ”
“बिबट्याच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीची रणजितसिंह देशमुख यांनी भेट घेऊन आधार दिला ” संगमनेर : लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण…
