संगमनेर तालुक्यातील या गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी…
संगमनेर तालुक्यातील या गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी… संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्याच्या साकुर पठारभागातील बिरेवाडी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण समर्थनार्थ सरसावले असुन आरक्षण…
