ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात पारितोषीक वितरण समारंभाचे आयोजन.
ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात पारितोषीक वितरण समारंभाचे आयोजन. प्रसिद्ध गायिका वर्षाताई एखंडे यांच्या हस्ते होणार वितरण. लोकवेध live न्यूज पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात दिनांक २९…
