50 हजार नागरिकांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचा थरार अनुभवला
50 हजार नागरिकांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचा थरार अनुभवला 50 हजार नागरिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा धगधगता ज्वलंत इतिहास सादर संगमनेर / लोकवेध live न्यूज विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त…
