भंडारदरा , सांदन दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका
भंडारदरा , सांदन दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका भंडारदरा / लोकवेध live न्यूज अकोल्यातील शेंडी भंडारदरा येथे रविवारी दुपारी आलेल्या वळवाच्या पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्या सह झालेल्या पावसामुळे अनेक…
