तहानलेल्या शाकीरदरावाडीचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला.
तहानलेल्या शाकीरदरावाडीचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला. पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी( सचिन लगड)-लोकवेध live न्यूज ए.एस.के फाउंडेशन मुंबई व बायफ संस्था संचलीत समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी…
