अखेर मिळाला अभोरे गावाला नवीन ग्रामविकास अधिकारी….
अखेर मिळाला अभोरे गावाला नवीन ग्रामविकास अधिकारी…. नवीन ग्रामविकास अधिकारी श्रीमती गागरे मँडम संगमनेर लोकवेध live न्यूज सहा महिन्याचे प्रतीक्षेनंतर अखेर अंभोरे गावास ग्रामविकास अधिकारी मिळाला…यापुर्वी असलेले श्री.जेजुरकर ग्रामविकास…
