शासकीय कामात अडथळा अंभोरेच्या तरुणावर गुन्हा दाखल
शासकीय कामात अडथळा अंभोरेच्या तरुणावर गुन्हा दाखल ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयात कोंडले संगमनेर : लोकवेध live न्यूज मद्यधुंद अवस्थेमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व…
