तळेगाव दिघे येथे साई हॉस्पिटलमध्ये शिवजयंती निमीत्ताने भव्य मोफत हादयरोग, मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन
 संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील डॉ. गोडगे यांच्या साई  हॉस्पिटलच्या  वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमीत्ताने भव्य मोफत हादयरोग, मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केले
 शिबिर  गुरूवार दि.२८/३/२०२४ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत असेल
 हे शिबिर डॉ. जगदिश वाबळे (MBBS MD MEDICINE) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे 
 या शिबिरामध्ये खालील तपासणी होणार 
* मोफत रक्तातील साखरेची तपासणी
* मोफत ईसीजी (ह्यदयालेख) तपासणी
* मोफत बीपी (रक्तदाब) तपासणी
* मोफत मधुमेह नियंत्रण सल्ला व मार्गदर्शन
* मोफत ह्यदयरोग तज्ञाकडुन तपासणी व मार्गदर्शन
* चालताना दम लागणे, छातीतीत धडधड होणे, चक्कर येणे हातापायानां सुज येणे, अस्वस्थ वाटणे यासारखी ह्यदयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णानी शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.
* वारंवार लघवीला जाणे, अति भुक लागणे तोंडाला कोरड पडणे
इ. मधुमेहाची लक्षणे असणाऱ्या, रुग्णानी याचा लाभ घ्यावा.
सदर शिबीरामध्ये ह्यदयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची महात्मा फुले योजनेतुन अँजोग्राफी व अॅजोप्लॉस्टिक केली जाईल.
(* नियम व अटी लागू)
 शिबिराचे ठिकाण 
डॉ. नंदकुमार गोडगे साईबाबा हॉस्पीटल तळेगांव दिघे (बिरोबा मंदिरासमोर, लोणी रोड), ता. संगमनेर मो.नं.८८८८०८८८९८,७७९६०१२२२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!