पेमगिरी येथील नागरिकांच्या समस्या नामदार विखे पाटीलांच्या माध्यमातून सोडविणार – अमोल खताळ पाटील
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
आज पेमगिरी येथील मोरदरावाडीला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
केंद्र व राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तसेच संजय गांधी निराधार योजना मध्ये वंचित असलेल्यांनी त्याबाबत कागदपत्रे जमा करून त्या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी स्व.संपत निवृत्ती चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या स्मरणार्थ चिकुचे झाड लावले.
महायुती सरकार तर्फे सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पासून कोणीही वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्याच्या सूचना स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांना केल्या.
याप्रसंगी भाजपचे दिलीप कोल्हे, संजय पावसे, प्रमोद डूबे, रोहिदास साबळे, दत्तात्रय शेटे, निखिल दीक्षित, ज्ञानेश्वर चव्हाण, पवन शिरतार, आशीष शेटे, आशीष डूबे, गणेश शेटे, निनाद डूबे, प्रणय डूबे, बाळासाहेब भोर, स्वप्नील डूबे, आदित्य गोडसे, मारूती चव्हाण, अरुण चव्हाण, युवराज चव्हाण, राजु चव्हाण, संजय चव्हाण, अक्षय डूबे, प्रशांत चव्हाण,राजेंद्र गपले, भरत गपले, सुनील चव्हाण, दत्ता गपले, लाला गुळवे, मंगेश चव्हाण, दत्ता चव्हाण, तान्हाजी चव्हाण, दिलीप भुतंबरे, बबन भुतांबरे, अमोल डोखे, दिलीप भुतांबरे, राजू गफले,शिवाजी गडकरी, भाऊसाहेब भूतंबरे, दत्ता शेटे, रवि वाळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
