प्रिय दादा ; पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मला साक्षात तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचीच अनुभूती मिळत आहे. ×
प्रिय ती. दादा, साष्टांग नमस्कार, दादा, तुम्ही यावर्षी १०० वर्षांचे झाले. तुमच्या जनशताब्दी निमित्त आनंदोत्सव साजरा करीत आहोत. तुमच्या सोबत ती. डॉ. अण्णामामांची ही जनशताब्दी साजरी…
