दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीमार ; संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याला गालबोट
दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीमार ; संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याला गालबोट वारकऱ्यांचा गंभीर आरोप, शर्टावर रक्ताचे डाग फोटो व्हायरल आळंदी / लोकवेध live न्यूज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान…
