गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा. संगमनेर / लोकवेध live न्यूज दि.१५ जून 2023 रोजी संगमनेर शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी…
