कांदा लागवडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तेही अडकले, अन् नातीचं लग्नही लांबणार; मनमाडच्या शेतकऱ्याचं दु:ख
कांदा लागवडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तेही अडकले, अन् नातीचं लग्नही लांबणार; मनमाडच्या शेतकऱ्याचं दु:ख लोकवेध live न्यूज राज्यातील शेतकरी आधीच अनेक समस्यांनी चहूबाजूने घेरलेला आहे. त्यात आता कांद्याला चांगले…
