वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते -सुरेशजी कोते.
वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते -सुरेशजी कोते. लोकवेध live न्यूज पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-सचिन लगड ” व्यवसाय,उद्योग व राजकारणात वक्तृत्व महत्त्वाचे असते. नुसते बोलके पोपट जीवनात यशस्वी होत नाहीत.विचाराला कृतीची…
