पट्टेवाडी शाळेस आधारची शैक्षणिक साहित्याची मदत…..
पट्टेवाडी शाळेस आधारची शैक्षणिक साहित्याची मदत….. मुलांना दप्तर,शालोपयोगी साहित्य,सॅन्डल शैक्षणिक साहित्य संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेरातील पगडाल परिवाराची जपान स्थित कन्या इंजीनिअर सौ. अक्षया चंदेश घुले (पगडाल) यांनी…
